दोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे! जाग यावी,निसटून जावं.

Saturday, January 24, 2009

slumdog

आज बहुचर्चित slumdog millionare पाहिला...child actors have done a fantastic job u know..त्यांना बघताना एकाच विचार राहून राहून येत होता... slumdog madhlyaa aandhalyaa भिकारी मुलाबद्दल.. u know...तोच inocent सूर..jyaakarta, आपण लिटिल champs na etke डोक्यावर घेतले...but wat about these लिटिल champs..धारावीच्या jhopadpatteetले ज्यांचा आवाज aaplyaparyant पोहचू शकत nahee..कारण त्यांच्या पाठीशी कुणी उभा nahee..आई बाबा..गुरु..mentors...they dont have अ fair chance at anything, not even लाइफ!
...अपन ५ -५ रुपये ghalwoon sms करतो in these hell ऑफ़ स्टुपिड reality shows...
जेव्हा देशाला इंटेग्रिटी ची गरज आहे..तेव्हा हे मुर्ख लोक पब्लिसिटी च्या नावाखाली कशा gayakanna bhika magayla laavtat..mhanje bangalyanna vaishalee baddal raag..mumbai karanna north च्या contestant baddal...ani maharashtrat jilhevaar taat... pune, mumbai, nagpur, kokan.. सो on...hya saglyat gana kuthay? ..एक काल asaa होता की ganyaapudhe sarhaddi kosaloon jaaychya..really? halli किती sankuchit विचार karayla lagloy aapan...i डोंट blame u...hya saglyacha shevat toli yuddhat आहे..इन the chaos...from where it all started in the begining..
...इस this the वर्ल्ड which we r gonna leave फॉर our children..some kind ऑफ़ slum..where one out मिलियन slumdogs survives..while the rest live happily ever after in the darkness..suffering..gumnamee के अंधेरे में... while we cheer in these coming days..our finalists ऑफ़ popular रियलिटी shows ..i want u to remember the other मिलियन poor लिटिल champs...who fight the लाइफ's battle everyday..
and u know ५ rps can be spent फॉर so much more worthy cause than अ sms...
think....फॉर our children's sake !

3 comments:

  1. tu ek wegala ani chan wichar mandala aahes...fakt asa wichar bakiche sarva kadhi kartil ha motha prashna aahe...nahi tar punha nave swapna suru houn te 5 rs che sms karayala mokale ....he wichitra chakra aahe je suru zale aahe....

    ReplyDelete
  2. आपला विचार अगदी बरोबर आणि चांगलाच आहे, मात्र इतके चांगले विचार मांडायला आपल्याला अशी इंग्रजीमिश्रित भाषा वापरावी लागते हे जरा खटकणारे आहे. जरा प्रयत्न केल्यास आपल्या(च) मातृभाषेवर प्रभुत्व मिळविणे इतकेही काही कठीण नाही.
    एके ठिकाणी वाचले होते.- “ स्वतःच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणार्‍या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसारण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टित विचारधारा उद्भुत व्हायला कोणत्याही विचारवंताला परक्याच्या ‘बोजड’ भाषेची उसनवार भलावणी करावी लागत नाही. ”
    आपण ब्लॉगवर इतकी मेहनत घेतच आहात, त्यामुळे आपल्याला शुद्ध स्वभाषेतून विचार व्यक्त करणे हे काही अगदीच अशक्य नाही. असे केल्यामुळे आपला इतका सुंदर ब्लॉग “सर्वांगसुंदर” होऊन जास्त आनंद अनुभवता येईल असे आपल्याला वाटत नाही काय ?
    शेवटी “प्रयत्नें वाळूचे कण रगडिता. . .”

    ReplyDelete
  3. hey sorry, time is a big factor for me now, but i ll try to stick to one language...thanks, i appreciate it :)

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...