Sunday, March 1, 2009

मला प्रचंड राग येतोय...काल NOC मिले पर्यंत में अगदी हताश झाले होते..पण आज फ़क्त राग येतोय..पण मला रागवायचा ह्क्क नाही...आमच्या सारखी मुल हक्कासाठी भांडत नाहीत म्हणून system मधले लोक माजतात.. इट्स टाइम to get into the system..to change it !!!

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...