दोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे! जाग यावी,निसटून जावं.

Saturday, October 3, 2009

I wrote this years back ....its strictly non-political !!

कविता लिखने के लियेच जन्माला आयेला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
रोज सुबह गिलास में चहा पीनेवाला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
जादा पाणी घाला हुआ दूध लेनेवाला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
घासाघीस करके महंगा भाजी खरीदनेवाला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
पानीपुरीवर फोकट तिखट पूरी खानेवाला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
उंच जिने के उपरसे धाडकन पड़नेवाला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
ऐनवेळी इस्त्री के कपडयांसाठी लौंड्री पळनेवाला है
अपुन साला जनमसेच बम्बय्या है
अबे आजकल ये नवीन झगडा क्या शुरू होएला है
अपुन तो..छे!छे! मी तर जन्मापासूनच मुंबईकर आहे !

4 comments:

  1. anushree....are you in Seth GS Medical ?
    my sincere apologies that i dint read this particular post because I'm not a manoos, and haven't given enough time to learning marathi .

    ReplyDelete
  2. कविता वाचने के बाद बहुत मजा आयेला है
    अपुन साला एकदमच फॅन बनेला है !

    :D

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...