दोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे! जाग यावी,निसटून जावं.

Wednesday, November 18, 2009

प्रिय सुनीताबाई


तुम्हा दोघांना खूप मिस करत्ये :(
या इन्टरनेट सारख्याच कुठल्या तरी कल्पोकल्पित अवकाशात तुम्ही दोघ आता मजेत असाल ...
शुभेच्छा :)

3 comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...