Sunday, January 31, 2010

A mid summer nights dream

कोलाज..

मी किती आटापिटा केला होता...कॉलेज मॅगझिनच्या मराठी सेक्शनच हे नाव असाव म्हणून...

गाण, कॉशच्यूम्स, मॅगझिन, नाटक, ज्यूनिअर्स, अभ्यास, कमिटीझ, सेट, डिबेट, मेकअप, टीचर्स, कविता, लाईट्स, परी़क्षा, ले़ख, अँकरिंग, कॅरम, वाद, रिसर्च, टे-टे, सिनिअर्स, भांडण, चहा...दिवसाची जागरण आणि रात्रीच झपाटलेपण...माझ्या आयुष्यातला तो वसंत म्हणजे कोलाजचा मास्टरपीस आहे....

वसंत.....

तीन वर्षापूर्वी मला या वसंतऋतूने अक्षरशः झपाटल होतं आणि शेक्सपिअरने !

आज मी इतकी तटस्थ का ?

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...