Wednesday, May 5, 2010

शब्द शब्द जपून ठेव....

गेल्या काही दिवसात, काही सुरेख आणि अपरिचित गाणी ऐकायला मिळाली.


i realized की एखाद्या गाण्यात मला सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे "शब्द"

म्हणून english songs मला फारशी आवडत नसावीत..कारण त्यातले शब्द मला भिडत नाहीत :)

परवा प्रयोग म्हणून, एका english song ची आधी lyrics वाचून मग ते ऐकल..इतके सुंदर शब्द होते !

i simply loved it...the thought of missing out on world music n poetry, due to this language barrier..eh..made me cry...I have got this only life to explore..ehh...
what a pity !

anyways, heres one of those songs-

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने 
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने  

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती 
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती  

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला 
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला  

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा 
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा

-ग्रेस

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...