Sunday, June 20, 2010

पैंजण..

प्राजक्ताचे हे सडे, असा वर्मी घाव का घालतात माझ्या?

हो, काळीज माझ पायातच, रस्त्यांशी बांधलेल, अनवाणी


मागल्या वळणावर ठेचाळल्याच्या उचक्या जरी ताज्या,

माडांसाऱखी सळसळतात, लख्ख भाळावर, तुझी अंधारगाणी


अशी लय सोसायला, पावलात खुळे अवसान हवे रे राजा..

अवघे आयुष्य झाकोळून टाकत, विचारतोस, आवडल राणी?


हो आवडल..

नशिबाच्या रेषा मी तासल्याच कुठे होत्या की च़कव्याला भ्याव !


-anushree

8 comments:

 1. He never read this one before.. Grace ka?

  ReplyDelete
 2. wrote this after i read pingalavel

  ReplyDelete
 3. ooooooopppssssssssssss...gr88888888888888
  especially..

  अवघे आयुष्य झाकोळून टाकत, विचारतोस, आवडल राणी?

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. माडांसाऱखी सळसळतात, लख्ख भाळावर, तुझी अंधारगाणी

  sahi ahe....

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...