Friday, July 2, 2010

झाकोळ

वह्या भरत जातात

एकलेपण सरत नाही

दोर जळाले तरी

पीळ सुटत नाही...

3 comments:

  1. खरंय गं पीळ काही सुटत नाही...फ़ारच छान....

    ReplyDelete
  2. वह्या भरत जातात

    एकलेपण सरत नाही
    फ़ार छान...

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...