दोन प्रकारची माणसं शांत झोपतात. एक ज्यांना स्वप्नच पडत नाहीत अन एक ज्यांची स्वप्नं पूर्ण होतात. माझ्यासारखे काही अर्धवट झोपेत, उठ्ल्या क्षणाला रागात जागे होत, स्वप्नांची भुतं मानगुटीवर नेतात. कधी वाटतं स्वप्नांना आयुष्य आहे. कधी वाटतं आयुष्य हेच स्वप्न आहे! जाग यावी,निसटून जावं.

Friday, May 6, 2011

Myth maketh life...

6 comments:

  1. aajch vachun sampavala.. kadhi ekada sampvato asa zalela.. even aaj sutti kadhnyamagacha ek karan "iskikar" sampvana hehi hota... GA sarakha koni nahiye..

    ReplyDelete
  2. the reason why u should avoid reading GA is that u are not left with too many things to read after u GA. u will close any other book with a comment..."hmm, nice!" but it nothing can shock you anymore!

    lekhan wachkala aswasth karun sodnare nasel tar sakalcha paper wachnyat ani pustak wachnyat kay farak ahe?

    saglya ekach prameyachya wyutpatya watat...anek prakre siddhata deta yenarya... pan gruhitakana haat lawnara ha manus pramey, wyutptya , sidhata saglyach bandbaja wajawato.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. लहानपणी एखाद्या जुन्या पुस्तकात मोरपीस सापडला तर त्याचा आनंद फार. आता तसा आनंद वाटेलच असं नाही सांगता यायचं. हल्ली आनंदाचे रंग विरत चाललेत काही विशिष्ठ गोष्टींवरच गडद होत जाताना किंवा सरड्यासारखे रंग बदलत चाललेत वय बदलताना. परवा परवा पुस्तकांच्या एका जुन्या गठ्यात जी. ए. चं रमलखुणा लागलं हाती आणि आयुष्याचा आनंदरूपी इंद्रधनू पुन्हा रंग धरू लागला...
    no need to read other book once u read G.A...

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...